

Viral Video
esakal
Viral Video: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ अधिकच रोमांचक होत चालला आहे. या हंगामात काल कोलकाता आणि लखनौ यांच्यात हंगामाचा ३८ वा सामना खेळला गेला. या सामन्यात हंगामातील पहिली सुपर ओव्हर देखील झाली. या रोमांचक सामन्यात कोलकाताने लखनौवर थरारक सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला.