Preity Zinta’s Teary-Eyed Joy & Shreyas Iyer’s Winning Six Light Up PBKS’s Historic Qualifier 1 Entry : आयपीएलमध्ये सोमवारी मुंबई विरुद्ध पंजाब यांच्यात सामना झाला. या सामन्यात पंजाबने मुंबईचा ७ गडी राखून पराभव केला. तसेच या विजयासह पंजाबने क्वालिफायर १ सामन्याचं तिकीटही निश्चित केलं. या सामन्यात प्रियांश आर्याने ३५ चेंडूत ६२ धावांची तर जॉश इंग्लिशने ४२ चेंडूत ७३ धावांची धमाकेदार खेळी केली याशिवाय श्रेयसने १६ चेंडूत २६ धावांची खेळी करत संघाचा विजय सुनिश्चित केला.