Playoff Scenario: पंजाबच्या विजयाने अनेकांचे गणित बिघडलं, CSK नंतर आता 'या' संघावर IPL 2025 मधून बाहेर पडण्याची टांगती तलवार...

CSK Eliminated After Punjab Kings Win: पंजाबचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचल्याने अनेकांचे गणितही बिघडलं आहे. त्यामुळे प्लेऑफची शर्यत आणखी रंगतदार झाली आहे.
IPL 2025 Playoff Scenario
IPL 2025 Playoff Scenarioesakal
Updated on

IPL 2025 playoff scenario CSK out of IPL 2025 Punjab Kings win: बुधवारी झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे. या पराभवाबरोबरच चेन्नईचा यंदाच्या आयपीएल मधील प्रवास संपला आहे. आयपीएल २०२५ मधून बाहेर पडणारा चेन्नई हा पहिला संघ ठरला आहे. महत्त्वाचे म्हणजे या विजयानंतर पंजाबचा संघ मात्र गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचल्याने अनेकांचे गणितही बिघडलं आहे. त्यामुळे प्लेऑफची शर्यत आणखी रंगतदार झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com