IPL 2025 SRH vs PKBS : आजची रात्र अभिषेक शर्माच्या नावे! शतकानंतर प्रिती झिंटानंही केलं कौतुक, पंजाबच्या पराभवावर म्हणाली...

Preity Zinta Praises Abhishek Sharma : सामन्यानंतर प्रिती झिंटाने एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केली. यावेळी तिने विजयाबद्दल सनरायझर्स हैदराबादचं अभिनंदन केलं.
preity zinta praises abhishek sharma
preity zinta praises abhishek sharma esakal
Updated on

Preity Zinta Punjab Kings Defeat Reaction : इंडियन प्रीमियर लीगमध्ये शनिवारी अभिषेक शर्माने दणदणीत शतक ठोकत सनरायझर्स हैदराबादला एकहाती विजय मिळवून दिला. या सामन्यात त्याने १४१ धावांची खेळी केली. या शतकानंतर अनेकांकडून त्याच्या खेळीचं कौतुक केलं जातं आहे. अशातच आता पंजाब किंग्जची मालकीण प्रिती झिंटानेही अभिषेकच्या खेळीचं कौतुक केलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com