PBKS च्या सामन्यापूर्वी मालकीण प्रीति झिंटा आजारी पडली; रात्रभर झोपच नाही; नेमकं काय झालं?

Preity Zinta : सामन्यापूर्वी पंजाब किंग्जच्या मालकिन प्रीति जिंटा आजारी पडली आहे. ताप आल्याने ती सामना पाहण्यासाठी मैदानावर उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
Preity Zinta Falls Ill Before PBKS vs RCB Match
Preity Zinta Falls Ill Before PBKS vs RCB Match esakal
Updated on

Preity Zinta down with fever before PBKS vs RCB match : आयपीएलमध्ये आज पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी पंजाब किंग्जच्या मालकिन प्रीति जिंटा आजारी पडल्या आहेत. ताप आल्याने त्या सामना पाहण्यासाठी तसेच खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मैदानावर उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com