

Punjab Kings vs Lucknow Super Giants
esakal
मुल्लानपूर : प्रतिस्पर्धी संघांना धडकी भरेल असा खेळ करणाऱ्या पंजाब किंग्ज संघाचे मोठे आव्हान आज लखनौ सुपर जायंट्स संघासमोर आहे. त्यातच दुखापत झालेला कर्णधार रिषभ पंत आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.