KKR vs RR: क्विंटन डी कॉकने एकाच सामन्यात रचले ३ विक्रम; 97 धावांसह बनला पहिला...

KKR vs RR IPL 2025: काल क्विंटन डी कॉकने ९७ धावांची खेळी करत कोलकाता नाईट रायडर्स संघाला राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात विजय मिळवून दिला. या विजयी खेळीसह त्याने आयपीएलमध्ये ३ विक्रम रचले.
Quinton de Kock 3 makes IPL Record in a Match
Quinton de Kock 3 makes IPL Record in a Matchesakal
Updated on

Quinton de Kock set 3 IPL Record in KKR vs RR Match: काल अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्स संघाला आयपीएलच्या १८ व्या हंगामातील पहिला विजय मिळाला. राजस्थान रॉयल्सला केकेआरने ८ विकेट्सने पराभूत केले. ज्यामध्ये केकेआरचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने ९७ धावांची नाबाद खेळी केली. या खेळीसह डी कॉकने एकाच सामन्यात ३ विक्रम रचले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com