IPL 2025 सुरू असताना आर अश्विनचा मोठा निर्णय; CSK संबंधित 'तो' Video Viral झाला अन् नेटिझन्सने फिरकीपटूला धारेवर धरले, म्हणून...

IPL 2025 controversy: R Ashwin steps away from CSK videos IPL 2025 दरम्यान मोठ्या टीकेला सामोरा गेल्यानंतर भारताचा फिरकीपटू आर. अश्विनने आपल्या युट्युब चॅनेलवरून चेन्नई सुपर किंग्स (CSK) संबंधित कोणताही व्हिडीओ न बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
R AShwin
R AShwinesakal
Updated on

चेन्नई सुपर किंग्सची इंडियन प्रीमिअर लीगमधील कामगिरी निराशाजनक झालेली आहे. त्यात चेन्नईचा गोलंदाज आर अश्विन ( R Ashwin) याला नेटिझन्सच्या टीकेचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्याने त्याच्या यूट्युब चॅनेलवर यापुढे CSK च्या सामन्याचे विश्लेषण न करण्याचा निर्णय घेतला आहे. अश्विनच्या यूट्युब चॅनेलवर सामन्यापूर्वीचे व सामन्यानंतरचे विश्लेषण केले जात होते, परंतु यापुढे CSK संदर्भात असा व्हिडीओ तयार न करण्याचा निर्णय त्याने घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com