

R Praggnanandhaa
sakal
ऑस्लो (नॉर्वे) : भारताचा स्टार खेळाडू आर. प्रज्ञानंद याने महान खेळाडू मॅग्नस कार्लसन याला पराभूत केले. नॉर्वे बुद्धिबळ क्लासिकल सामन्यातील तिसऱ्या फेरीतील हा निकाल लक्षवेधक ठरला. दिव्या देशमुख हिने आपला शानदार फॉर्म कायम राखताना बिबिसारा असॉबायेवा हिला आर्मगेडॉनमध्ये नमवले. आर. प्रज्ञानंद याने सुरुवातीपासून शांत आणि संयमी खेळ केला.