Rajasthan Royals pick Lhuan-dre Pretorius इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधून राजस्थान रॉयल्सचे आव्हान संपुष्टात आले आहे. RR ला १२ पैकी ३ सामन्यांत विजय मिळवता आले आहेत आणि ते गुणतालिकेत नवव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी उर्वरित दोन सामन्यांसाठी संघात बदल केला आहे. डावखुरा फलंदाज नितीश राणा ( Nitish Rana) याच्या जागी त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमक फलंदाजाला करारबद्ध केले आहे.