Randolph Daniel: महाराष्ट्र क्रिकेट क्षेत्राला मोठा धक्का! वेस्ट इंडिजविरुद्ध खिंड लढवणारा डॅनिएल काळाच्या पडद्याआड
Ranji Trophy: महाराष्ट्राचे माजी रणजीपटू वेगवान गोलंदाज रँडॉल्फ डॅनिएल यांचे ६२व्या वर्षी निधन झाले. त्यांनी १९८२ ते १९९८ दरम्यान १६ प्रथम श्रेणी सामने खेळले.