RCB’s Suyash Sharma: From Hernia Surgery to IPL 2025 Hero — A Comeback That’s Winning Hearts : गुरुवारी झालेल्या आयपीएल 2025 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने पंजाब किंग्सला (PBKS) दणदणीत पराभव करत अंतिम सामन्यात धडक मारली. या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना अक्षरशः पाणी पाजले. विशेषतः सुयश शर्माने 3 षटकांत 17 धावांत 3 विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केले. सुयशच्या या कामगिरीमुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.