RCB Victory Parade Stampede : RCB च्या विजयी मिरवणुकीला गालबोट! चिन्नास्वामीच्या गेटवर चेंगराचेंगरी, ११ जणांचा मृत्यू, ५० पेक्षा अधिक जखमी

Stampede In Bengaluru : बंगळुरूत चेंगराचेंगरी घटना घडली आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ५० हून अधिक जण जखमी झाली आहेत.
RCB Victory Parade Tragedy
RCB Victory Parade Tragedyesakal
Updated on

RCB’s IPL 2025 victory parade ends in traged :  आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आज बंगळुरूत आरसीबीची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. मात्र, या मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी घटना घडली आहे. या घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर ५० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com