IPL 2025 RCBvsDC : बंगळूर रोखणार दिल्लीचा विजयरथ? विराट कोहली ,मिचेल स्टार्कमध्ये लढत; घरच्या मैदानावर यजमानांचा कस

Bangalore vs Delhi Capitals : बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात तुफान लढत होणार आहे. दिल्लीने तीन सलग विजय मिळवले आहेत, तर बंगळूरने चार पैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
IPL 2025 RCBvsDC
IPL 2025 RCBvsDCsakal
Updated on

बंगळूर : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर व दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये आज आयपीएलमधील साखळी फेरीची लढत रंगणार आहे. दिल्लीच्या संघाने सलग तीन लढतींमध्ये विजय मिळवत दमदार सुरुवात केली असून, बंगळूर संघाने चारपैकी तीन सामन्यांमध्ये विजय मिळवत तोडीस तोड कामगिरी केली आहे. आता चिन्नास्वामी या घरच्या स्टेडियमवर बंगळूरचा संघ दिल्लीचा विजयरथ रोखतो का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com