RCB vs PBKS IPL 2025 Final: फिल सॉल्टने फायनलमधील सर्वोत्तम झेल घेतला! विराट कोहली आनंदाने नाचला, हेझलवूडही हसला Video Viral
IPL Final 2025 RCB vs PBKS Marathi Update : पंजाब किंग्सलाही चांगली सुरुवात करता आली नाही. पाचव्या षटकात त्यांना प्रियांश आर्यच्या रुपाने पहिला झटका बसला.
IPL Final 2025 Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru Live Update: पंजाब किंग्सनला पहिला धक्का पाचव्या षटकात बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या फिल सॉल्टने ( Phil Salt) सीमारेषेवर अविश्वसनीय झेल घेत सामन्याला निर्णायक कलाटणी दिली.