IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर रोहित शर्मा-तिलक वर्मा पोहचले देवदर्शनाला; Video Viral

Rohit Sharma Tilak Varma Kamakhya temple visit IPL 2026: राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांनी गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात दर्शन घेतले.
IPL 2026

IPL 2026

esakal

Updated on

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 6 व्या जेतेपदासाठी मैदानावर उतरली आहे. मुंबईने या हंगामात आतापर्यंत 2 सामने खेळले आहे. ज्यात पहिला सामना मुंबई इंडियन्सने 14 वर्षानंतर जिंकला. 29 मार्चला वानखेडेवर झालेल्या सामन्यात मुंबईने 6 विकेट्सने धडाकेबाज विजय मिळवला. ज्यात रोहित शर्माने 38 चेंडूत 78 धावा केल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com