LSG beat MI: मुंबई इंडियन्सचा पराभव झाला अन् Rohit Sharma चा हसतानाचा 'तो' Video Viral, त्याच्या मनात नेमकं काय चाललंय?

LSG beat MI in IPL 2025 : लखनऊ सुपर जायंट्सने १२ धावांनी मुंबई इंडियन्सला पराभूत केले. या सामन्यातील रोहित शर्माचा मोठमोठ्याने हसतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ROHIT SHARMA LAUGHING
ROHIT SHARMA LAUGHING esakal
Updated on

लखनऊ सुपर जायंट्स (LSG) ने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स (MI) वर १२ धावांनी रोमांचक विजय मिळवला. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर झाला आणि यजमानांनी २०३ धावांचा यशस्वी बचाव केला. LSG ने डेथ ओव्हर्समध्ये संयम राखत हंगामातील दुसरा विजय मिळवला आणि गुणतक्त्यात वर सरकले. या सामन्यात रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकला नाही, परंतु तो डग आऊटमध्ये बसून खेळाडूंना काही सुचना करत होता. त्याचा डग आऊटमधील एक व्हिडीओ सध्या गाजतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com