राजस्थान रॉयल्सचा पराभव अन् संपूर्ण संघावर आलं संकट; गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यानंतर BCCI ची ॲक्शन

Rajasthan Royals fined for IPL code violation: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये काल राजस्थान रॉयल्सला पराभव पत्करावा लागला. गुजरात टायटन्सने हा सामना ५८ धावांनी जिंकला. पण, या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या संर्व खेळाडूंवर संकट ओढावलंय..
Sanju Samson Penalized
Sanju Samson Penalized esakal
Updated on

Rajasthan Royals fined for IPL code violation : गुजरात टायटन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये सलग चौथ्या विजयाची नोंद केली. घरच्या मैदानावर त्यांनी राजस्थान रॉयल्सवर ५८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. गुजरातच्या ६ बाद २१७ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संपूर्ण संघ १९.२ षटकांत १५९ धावांत तंबूत परतला. या पराभवामुळे RR ची सातव्या क्रमांकावर घसरण झाली, तर GT चा संघ विजयासोबत अव्वल स्थानावर पोहोचला. पराभवानंतर RR वर आणखी एक संकट ओढावले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com