Sanjiv Goenka and Rishabh Pant conversation after LSG loss : इंडियन प्रीमियर लीगमध्ये मंगळवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने एक गडी राखत लखनऊ सुपर जायंट्सचा पराभव केला. यावेळी आशुतोष शर्माने ३१ चेंडूत ६६ रन्सची खेळी करत दिल्लीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.