श्रेयस नाही तर 'हा' खेळाडू सांभाळणार? भारताच्या टी-२० संघाची धुरा, निवड समितीचा मोठा गेम प्लॅन, आगरकरांच्या मनांत नक्की काय?

T20 Captain: सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममुळे भारताच्या टी-२० कर्णधारपदावर संकट? श्रेयस अय्यरसोबत आता संजू सॅमसनचं नावही पुढे आलं असून बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
T20 Captain:

T20 Captain:

esakal 

Updated on

Sanju Samson next India T20 captain latest update: इंडियन प्रीमियर लीगचा १९ वा हंगाम सुरू असताना भारतीय क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. काल म्हणजेच ८ मे रोजी अशी माहिती समोर आली होती की भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद आता सूर्यकुमार यादवकडे कायम राहणार नाही. निवड समिती येणाऱ्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी सूर्यकुमारच्या जागी श्रेयस अय्यरला टी-२० कर्णधारपद देण्याचा विचार करत असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र आता परिस्थिती आणखी रंजक बनली आहे. कारण भारताच्या आणखी एका खेळाडूचे नाव या शर्यतीत पुढे आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com