Satwik Chirag Enter Thailand Open Final: दडपणाखालीही हार मानली नाही! सात्त्विक-चिरागने ८२ मिनिटांच्या थरारात कमाल करून दाखवली

Thailand Open: भारतीय बॅडमिंटन जोडी सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मलेशियाच्या मजबूत जोडीवर ८२ मिनिटांच्या थरारक सामन्यात मात करत त्यांनी शानदार विजय मिळवला.
Satwik Chirag Enter Thailand Open Final

Satwik Chirag Enter Thailand Open Final

esakal 

Updated on

बँकॉक : कडव्या आव्हानाचा सामना करत आणि जबरदस्त मानसिक ताकद दाखवत भारताच्या सात्त्विक आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. त्यांनी मलेशियाच्या गोह स्झे फेई आणि नूर इझुद्दीन या जोडीचा तीन गेममध्ये पराभव केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com