

Shardul Thakur Substitution Sparks Controversy
esakal
IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग(IPL) सुरू आहे, ज्यात चेन्नई सुपर किंग्स(Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians ) यांच्यात काल ३३ वा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने १०३ धावांनी जबरदस्त विजय मिळवला. यात चेन्नईचा संजू सॅमसनने (Sanju Samson)शानदार १०१ धावा केल्या.