Shreyas Iyer: श्रेयस अय्यर २०२६ वर्ल्डकपपूर्वी टी-२० संघात परतणार? GT विरुद्धच्या खेळीनंतर चर्चेला उधाण!

Shreyas Iyer's Sensational Knock : श्रेयसच्या या खेळीनंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले. श्रेयसला आगामी टी-२० संघात स्थान मिळावे, अशी मागणी त्याच्या चाहत्यांनी केली आहे.
Shreyas Iyer
Shreyas IyerESAKAL
Updated on

Will Shreyas Iyer Return to India’s T20 Squad? मंगळवारी गुजरात टायटन्स विरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जच्या कर्णधार श्रेयस अय्यरने उत्कृष्ट फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले. या सामन्यात त्याने ४३ चेंडूंत ९७ धावांची खेळी केली. यावेळी त्याने ९ षटकार आणि ५ चौकारही मारले. पंजाब किंग्जच्या नेतृत्वाखाली त्याचा हा पहिलाच सामना होता. या सामन्यात त्याने नेतृत्व कौशल्य दाखवत सर्वांना प्रभावित केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com