
Mohammed Siraj Champions Trophy 2025 exclusion statement
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दमदार कामगिरी केली आहे. याच सिराजला चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठीच्या संघातून वगळले गेले होते आणि तेव्हा कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजाला नव्या चेंडूने प्रभावी कामगिरी करता येत नसल्याचे म्हटले होते. सिराजने त्याच्या कामगिरीतून आता त्याला उत्तर दिले आहे आणि तो काल चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळण्याची संधी न मिळाल्यावर व्यक्त झाला.