Sunrisers Hyderabad reached Maldives for a Short vacation
सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या मागील सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला पराभूत करून प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले. SRH ने आयपीएल इतिहासात प्रथमच चेपॉकवर पराभूत केले आणि या विजयााचा एवढा आनंद मालकीण काव्या मारनला झाला, की तिने सर्व खेळाडूंना परदेशात फिरायला पाठवले आहे. सनरायझर्सने सोशल मीडियावर हा Video पोस्ट केला आहे.