DC vs RR Live: राजस्थान रॉयल्स - दिल्ली कॅपिटल्स बरोबरी; चार वर्षानंतर आयपीएलमध्ये Super Over मॅच

IPL 2025 DC vs RR Live Marathi News: राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ही इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये लढत सुपर ओव्हरपर्यंत गेली.
RR beat DC in IPL 2025
RR beat DC in IPL 2025 esakal
Updated on: 

Delhi Capitals vs Rajasthan Royals Live Marathi Update: राजस्थान रॉयल्सने सलग दोन पराभवानंतर अखेर विजयाची चव चाखेल असे वाटत असताना दिल्ली कॅपिटल्सने शेवटच्या चेंडूवर सामना सुपर ओव्हरमध्ये खेळण्यास भाग पाडलाा. राजस्थानला यशस्वी जैस्वाल व नितीश राणा यांनी विजयपथावर आणले होते, परंतु शेवटच्या षटकात गणित बिघडले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com