४३ वर्षीय MS Dhoni एकटाच मेहनत घेतोय, पण...! सुरेश रैनाने CSK च्या खेळाडूंवर गंभीर आरोप; चोप्रा म्हणतो, हा ऋतुराजचा संघ नाहीच...

Suresh Raina and Akash Chopra raise questions on CSK’s performance : चेन्नई सुपर किंग्सचे इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील आव्हान जवळपास संपल्यात जमा आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या पराभवाने त्यांच्या उरलेल्या आशाही मावळून टाकल्या आहेत आणि आता संघाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
MS Dhoni
MS Dhoni esakal
Updated on

IPL 2025: Raina Backs Dhoni, Blames Others

चेन्नई सुपर किंग्सची इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील कामगिरी निराशाजनक राहिली आहे. घरच्या मैदानावर त्यांना सलग चार पराभव पत्करावा लागले आहेत आणि आतापर्यंत ९ पैकी फक्त २ सामने ते जिंकले आहेत. उर्वरित ५ लढती जिंकल्यानंतरही ते १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतील आणि अशा परिस्थितीत त्यांचे प्ले ऑफचे गणित अवघडच आहे. आता चेन्नई सुपर किंग्सच्या कामगिरीचा पोस्टमॉर्टम सुरू झाला आहे. यावर सुरेश रैना ( SURESH RAINA) आणि आकाश चोप्रा यांनी त्यांची मत मांडली आहेत. रैनाने MS DHONI चा बचाव केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com