Viral quote on Yuzi Chahal and bus driver equality in PBKS team : पंजाब किंग्सने पुनरागमन करताना इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या क्वालिफायर १ मधील जागा पक्की केली. २०१४ नंतर ते प्रथमच गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान झाले आहेत. सोमवारी त्यांनी त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सवर ७ विकेट्स राखून विजय मिळवला.