Is this MS Dhoni’s last IPL match? : महेंद्रसिंग धोनीचे सध्याचे वय ४३... यंदाच्या आयपीएल मोसमात त्याच्याकडून अव्वल दर्जाचा खेळही होत नाही. यावरून आता आयपीएलमधूनही तो निवृत्त होणार अशी चर्चा रंगू लागली आहे, मात्र धोनीने स्वतःहुन याबाबत काहीही सांगितलेले नाही. तरीही धोनी आज (ता. ७) आपला अखेरचा सामना कोलकातामधील ईडन गार्डनवर खेळणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.