IPL 2025 : डेब्यू मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर Six अन् मोठ्या धुरंधरांनाही फुटला घाम...वैभव सूर्यवंशीच्या षटकाराचा ३३ सेकंदाचा Video पाहाच!

Vaibhav Suryavanshi : पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात वैभवने केलेल्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबरोबरच, वैभवने पहिल्या चेंडूवर मारलेल्या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
vaibhav suryavanshi
vaibhav suryavanshi esakal
Updated on

Vaibhav Suryavanshi smashes 34 off 20 balls : वैभव सूर्यवंशीने शनिवारी आयपीएलमध्ये पदार्पण केले आहे. तो आयपीएल खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. तो पहिला असा खेळाडू आहे, ज्याचा जन्म आयपीएल सुरू झाल्यानंतर झाला. या सामन्यात वैभवने स्फोटक फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे, त्याने पदार्पणाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत अनेकांना थक्क केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com