Varun Chakravarthy recreates KL Rahul’s this is my home gesture : गुरुवारी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बंगळूरूचा दारूण पराभव केला. या सामन्यात केएल राहुलने नाबाद ९३ धावांची खेळी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.