Video Viral : 'ये पानी पिलाता है!'; विराट कोहलीने Qualifier 1 लढतीत सर्फराज खानच्या भावाचा केला अपमान?

Sledging or Disrespect? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर १ चा सामना जिंकून आयपीएल २०२५ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात विराट कोहलीच्या जल्लोषाचे सर्वच कौतुक करत आहेत, परंतु त्याचवेळी त्याच्याकडून युवा फलंदाज मुशीर खान याला स्लेजिंगसाठी वापरण्यात आलेल्या वाक्यावरून टीका होताना दिसतेय.
VIRAT KOHLI
VIRAT KOHLI esakal
Updated on

भारताचा आक्रमक फलंदाज सर्फराज खान याचा लहान भाऊ मुशीर खान ( Musheer Khan) याने काल पंजाब किंग्सकडून इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये पदार्पण केले. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाकडून खेळताना मुशीर आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. मुल्लानपूर येथे झालेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने एकहाती विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com