Virat Kohli : विराट कोहलीचा अनोखा विक्रम, टी-२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा ठरला जगातला पहिला फलंदाज

Virat Kohli Record : विराट कोहलीने लखनौविरुद्धच्या सामन्यात 25 चेंडूंमध्ये 43 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 1 षटकार आणि 7 चौकार लगावले.
Virat Kohli Creates T20 History
Virat Kohli Creates T20 Historyesakal
Updated on

Virat Kohli sets world record with 800 fours for RCB in T20s : आयपीएलमध्ये शुक्रवारी लखनौविरुद्ध बंगळुरू यांच्यात सामना झाला. या सामन्यात बंगळुरूला 42 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. मात्र, या सामन्यात विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली. विराटने 25 चेंडूंमध्ये 43 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. विशेष म्हणजे, या सामन्यात विराटने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com