Virender Sehwag criticizes BCCI for suspending Digvijay Rathi while sparing Dhoni and Kohli for similar actions: आयपीएलच्या साखळी सामन्यादरम्यान बीसीसीआयने लखनौ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश राठीवर एका सामन्याची बंदी घातली होती. या निर्णयावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. आता भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सहवागने यावरून बीसीसीआयवर जोरदार टीका केली आहे. खेळाडूंवर कारवाई करताना बीसीसीआय पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप त्याने केला.