
आयपीएलने अनेक खेळाडूंना ओळख दिली आहे. दरवर्षी भारतातील अनेक तरुण खेळाडूंना या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळते. पण आयपीएलमध्ये पोहोचणे प्रत्येकासाठी इतके सोपे नसते. सनरायझर्स हैदराबादने या हंगामाचा आज पहिला सामना खेळत. पण याआधी त्यांचा एक खेळाडू खूप चर्चेत आला आहे. या खेळाडूची आयपीएलमध्ये पोहोचण्यासाठीच्या संघर्षाची कहाणी कोणत्याही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.