बाबो..! 'या' रिलस्टारच्या फोटोला विराटने केलं लाईक, कोण आहे ती?

Virat Kohli’s Consistent Batting Form: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा दमदार फॉर्म सुरू असताना विराट कोहली एका जर्मन इन्फ्लुएन्सरच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
virat kohli

virat kohli

rsakal

Updated on

IPL 2026: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेचा थरार चांगलाच रंगला आहे. या हंगामात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची कामगिरी चांगली आहे. या हंगामात बंगळुरूने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत, ज्यात बंगळुरूने ४ सामन्यांत विजय मिळवला आहे. आणि गुणतालिकेत ते दुसऱ्या स्थानावर आहेत. या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहली दमदार फॉर्ममध्ये आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com