तू खींच मेरी फोटो...! यशस्वी जैस्वाल पुन्हा 'मिस्ट्री गर्ल' सोबत दिसला, कोण आहे Maddie Hamilton?

Who Is Maddie Hamilton? Yashasvi Jaiswal Rumourd girlfriend भारतीय युवा क्रिकेटपटू यशस्वी जैस्वाल सध्या चर्चेत आहे आणि त्याचे कारण म्हणजे त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेली एका मुलीसोबतची सेल्फी. ही मुलगी मॅडी हॅमिल्टन असल्याची चर्चा आहे.
Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswalesakal
Updated on

भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल ( Yashasvi Jaiswal) जरा जास्तच चर्चेत आहे. त्याने मुंबई संघाकडून न खेळण्याचा निर्णय घेतला आणि आता तो गोवा संघाकडून खेळताना दिसणार आहेत. त्यात तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. यशस्वी जैस्वालने थोड्याच वेळापूर्वी त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला. या फोटोत तो एका मुलीसोबत व तिच्या मित्रासोबत दिसत आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना यशस्वीला अद्याच चांगली कामगिरी करता आलेली नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com