David Warner predicts Royal Challengers Bangalore to win IPL 2025 final : आयपीएल 2025 चा अंतिम सामना अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. मंगळवारी, 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महत्त्वाचा सामना रंगणार आहे. त्यापूर्वी आज, 1 जून रोजी क्वालिफायर-2 सामना होणार असून, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील विजेता थेट फायनलमध्ये पोहोचणार आहे.