MS Dhoni खेळणार की नाही, हा प्रश्न खरंच तुम्ही मला विचारताय? CSK कोच असं काही बोलून गेले की...

CSK Coach Gives Big Update On Dhoni Ipl 2027: एमएस धोनी संपूर्ण IPL 2026 हंगामाला मुकल्यानंतर आता त्याच्या पुनरागमनाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सचे गोलंदाजी प्रशिक्षक एरिक सायमन्स यांनी धोनी IPL 2027 खेळू शकतो, असे संकेत दिले आहेत.
CSK Coach Gives Big Update On Dhoni Ipl 2027

CSK Coach Gives Big Update On Dhoni Ipl 2027

esakal

Updated on

CSK Coach Gives Big Update On Dhoni Ipl 2027: इंडियन प्रीमियर लीग(IPL) २०२६ च्या स्पर्धेत चेन्नईचे चाहते धोनी (MS DHONI) मैदानात कधी उतरतो याची वाट पाहत होते, परंतु संपूर्ण हंगामातील साखळीचे १४ सामने उलटले तरीही चाहत्यांचा लाडका ‘थाला’ मैदानात खेळायला उतरला नाही. सुरुवातीला चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं होतं की, धोनी पोटरीच्या दुखापतीमुळे सुरुवातीचे २ आठवडे मैदानापासून दूर राहणार आहे, परंतु तो या हंगामात खेळू शकला नाही. मात्र आता धोनी २०२७ चा आयपीएल हंगाम खेळणार का, याबाबत सीएसकेच्या प्रशिक्षकांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com