

Dope Test
esakal
NADA Notice: भारतीय क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचे दोन स्टार खेळाडू यशस्वी जैस्वाल आणि शफाली वर्मा यांच्याबाबत ही बातमी असून आता त्यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. यशस्वी जैस्वाल आणि शेफाली वर्मा यांनी डोप टेस्ट न दिल्यामुळे NADA ने त्यांना नोटीस पाठवली आहे. यशस्वी सध्या आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामात राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे, तर शफाली वर्मा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत खेळत आहे.