Commonwealth Boxing Championships: जादुमानी सिंगची आता लढत पाक बॉक्सरशी; स्कॉटलंडच्या ॲरेनवर विजय

Jadumani Singh Storms into Quarterfinals: राष्ट्रकुल बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या जादुमानी सिंगने स्कॉटलंडच्या ॲरन क्युलेनवर एकतर्फी विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
Commonwealth Boxing Championships

Commonwealth Boxing Championships

esakal

Updated on

ग्लासगो: प्रत्येक लढतीपूर्वी १० किलो वजन कमी करण्याच्या बंधनातून मुक्त झालेल्या भारताच्या जादुमानी सिंगने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या ५५ ​​किलो वजनी गटातील लढतीत स्थानिक खेळाडू ॲरेन क्युलेनवर सहज विजय नोंदवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com