

Yash Dayal Case News
ESakal
आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळणारा उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज यश दयाल याला कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. जयपूर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात अल्पवयीन मुलाशी संबंधित यश दयालला अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला आहे. न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की, आरोपीला खोटे गुंतवण्यात आले आहे असे दिसत नाही. जयपूरमधील पोक्सो न्यायालयाने वेगवान गोलंदाज यश दयालचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.