

Jayden Adams
esakal
केप टाऊन: सध्या सुरू असलेल्या फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका संघातून खेळलेला २५ वर्षीय युवा खेळाडू जेडेन ॲडम्स याचे आकस्मिक निधन झाले. ए गटात समावेश असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाच्या तिन्ही साखळी सामन्यात ॲडम्स खेळला होता.