kabaddi rules changes
esakal
गडहिंग्लज : मऱ्हाटमोळ्या कबड्डीच्या सहा नियमात बदल केला आहे. हौशी कबड्डी राष्ट्रीय महासंघाने याची घोषणा केली (six new kabaddi rules explained) आहे. बदली खेळाडू, लॉबी आऊट, शिस्तबद्ध कार्ड, पाठलाग, टायब्रेकर, तिसरे आणि चौथे स्थान याबाबतच्या नियमात यंदा बदल केले आहेत. नव्या हंगामात याची अंमलबजावणी होणार आहे. सहा नियमातील बदलाने खेळाची रंगत आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.