Khashaba Jadhav Award: खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील गौरवित; खाशाबांना पद्मविभूषण मिळावा, ही इच्छा

Olympian Banda Patil: ऑलिम्पिक दिनानिमित्त ऑलिम्पिकपटू बंडा पाटील यांना खाशाबा जाधव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण देण्याची मागणी केली.
Khashaba Jadhav Award

Khashaba Jadhav Award

esakal

Updated on: 

कोल्‍हापूरः ऑलिम्‍पिक दिनानिमित्त ध्रुवतारा फाऊंडेशनकडून दिला जाणारा मानाचा चौथा खाशाबा जाधव पुरस्काराने ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांचा गौरव करण्यात करण्यात आला . देशाचे भूषण खाशाबा जाधव यांना पदम्‌विभूषण तर मला शिवछत्रपती पुरस्‍कार मिळाला पाहिजे अशी अपेक्षा बंडा पाटील यांनी व्‍यक्‍त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com