IPL 2019 : मोहालीत पंजाबविरुद्ध दिल्लीची दैना

वृत्तसंस्था
मंगळवार, 2 एप्रिल 2019

सगळं बरं सुरु असताना महंमद शमीने रिषभ पंतचा त्रिफळा उडविला आणि होत्याचं नव्हतं झालं. 15 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असताना कॉलिन इन्ग्रामही बाद झाला आणि किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. 

आयपीएल 2019 : मोहाली : सगळं बरं सुरु असताना महंमद शमीने रिषभ पंतचा त्रिफळा उडविला आणि होत्याचं नव्हतं झालं. 15 चेंडूंमध्ये 20 धावांची गरज असताना कॉलिन इन्ग्रामही बाद झाला आणि किंग्ज इलेव्हन पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. 

दिल्ली कॅपिटल्स आणि  किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत पंजाबने दिल्लीवर 14 धावांनी विजय मिळविला. ख्रिस गेलच्या अनुपस्थितीत पंजाबने दिल्लीसमोर 167 धावांचे आव्हान दिले होते. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

IPL 2019 : शमी, करन समोर दिल्लीची घसरगुंडी; पंजाबचा 14 धावांनी विजय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kings XI Punjab wins against Delhi Capitals