Angkrish Raghuvanshi: आयपीएल सामन्यात कोणत्या नियमामुळे अंगकृश रघुवंशी बाद झाला? ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड म्हणजे नेमकं काय? वाचा...

KKR vs LSG News: आयपीएल २०२६ च्या ३८ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या सामन्यात एका वादग्रस्त आणि धक्कादायक घटनेने संपूर्ण स्टेडियम हादरले.
obstructing the field rule Angkrish Raghuvanshi

obstructing the field rule Angkrish Raghuvanshi

ESakal

Updated on

आयपीएल २०२६ मधील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हा सामना रविवारी खेळला गेला. अंगकृश रघुवंशीच्या बाद होण्यावरून वाद निर्माण झाला आहे. चेंडू यष्टींना लागलाच नव्हता, तरीही रघुवंशीला बाद घोषित करण्यात आले. या बाद करण्याच्या निर्णयावरून केकेआरचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांचा सीमावर्ती पंचांशी वादही झाला. रघुवंशी स्वतः मैदानावर पंचांशी बराच वेळ वाद घालताना दिसला. सध्या सर्वत्र चर्चिले जात असलेले हे प्रकरण नेमके काय आहे? मैदानावर काय घडले, हा गोंधळ कशासाठी?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com