KL Rahul Praises Manav Suthar: ‘एकाच शैलीत विविधता’! १० विकेट घेणाऱ्या मानव सुथारचे के. एल. राहुलकडून कौतुक

KL Rahul Praises Manav Suthar’s Bowling Variety: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत १० विकेट घेणाऱ्या मानव सुथारच्या गोलंदाजीतील विविधता आणि सातत्याचे के. एल. राहुलने कौतुक केले.
KL Rahul Praises Manav Suthar

KL Rahul Praises Manav Suthar

esakal

Updated on

गॉल: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत १० विकेट मिळवून निर्णायक कामगिरी करणाऱ्या मानव सुथारने रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या अनुभवी गोलंदाजांपेक्षा सरस कामगिरी केली. मानवकडे एकाच शैलीत विविधता असल्याचे खास गुण आहेत, असे के. एल. राहुलने त्याचे कौतुक करताना सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com