Vishvajit More becomes first Indian to reach U23 Greco-Roman final
First Indian wrestler to reach Greco-Roman final at U23 Worlds: कोल्हापूरच्या राधानगरीत तालुक्यातील सारवडे गावातल्या कुस्तीपटू विश्वजित मोरेने अमेरिकेतील लास वेगास येथे सुरू असलेल्या २३ वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ग्रीको-रोमन कुस्ती प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारणारा तो पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.