Cricket Tournament in Konkan for School Development
esakal
Tennis Ball cricket tournament to raise funds for school development : समाजासाठी आपलं देणं लागतं, या भावनेतून सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील बापर्डे जुवेश्वर गावात क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या सामन्यातून मिळणारा संपूर्ण निधी गावातील शाळेच्या विकासासाठी वापरला जाणार आहे. क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या आयोजकाचं आता सर्वत्र कौतुक होतं आहे.